मान, कोपरे आणि काखेत काळपटपणा आहे? सावधान, लगेचच डॉक्टरांकडे जा, नाही तर थेट..

आपल्यापैकी अनेकजण आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. मग समस्या वाढली की, अधिक आरोग्य समस्या निर्माण होतात. आपले शरीर कधीही आपल्याला संकेत देत असते.

| Updated on: Apr 10, 2026 | 10:33 AM
1 / 5
मधुमेह आजकाल सामान्य आजार बनला आहे. अनेक लोकांना मधुमेह झालेला कळतही नाही. ज्यावेळी जास्त त्रास सुरू होतो, त्यावेळी त्यांना कळते की, आपल्याला मधुमेहाची लागण झाली. 

मधुमेह आजकाल सामान्य आजार बनला आहे. अनेक लोकांना मधुमेह झालेला कळतही नाही. ज्यावेळी जास्त त्रास सुरू होतो, त्यावेळी त्यांना कळते की, आपल्याला मधुमेहाची लागण झाली. 

2 / 5

टाईप 2 मधुमेह होण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला इशारा देतो. जर वेळीच आपल्याला त्या गोष्टी समजल्यातर समस्या कमी होऊ शकते. 

3 / 5

प्री-डायबिटीज आजार होत असेल तर तुमची त्वचा काही संकेत देते. 'अकॅन्थोसिस नायग्रिकन्स' नावाची स्थिती उद्भवते. यामुळे त्वचेचे काही भाग गडद, ​​जाड होतो. 

4 / 5

हा काळेपणा मानेच्या मागच्या बाजूला, काखेत किंवा कोपऱ्यांवर येतो. हा भाग अधिक काळ पडतो. हेच नाही तर आपली गुडघेही अधिक प्रमाणात काळी पडतात. 

5 / 5

वेळीच या गोष्टींकडे लक्ष देऊन आपल एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा आणि चेकअप करावे, जर आपण असे केले नाही तर आरोग्याच्या अधिक समस्या निर्माण होऊ शकतात. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us