हिवाळ्यात निरोगी राहायचे आहे? मग या खास पदार्थाचा करा दररोजच्या आहारात समावेश 

हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. दररोजच्या आहात तीळाचा समावेश करा. तीळ गरम असल्याचे हिवाळ्यात खाल्ल्याने आरोग्याला असंख्य फायदे मिळतात.

| Updated on: Dec 05, 2025 | 10:39 AM
1 / 5
हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्ही हिवाळ्यात आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. हेल्दी फूड खाण्यावर भर द्या. 

2 / 5
हिवाळ्यात सर्वत्र गारवा असतो. अशात आपण काय खातो हे महत्वाचे आहे. हिवाळ्यात दररोजच्या आहारात बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. काही गोष्टींचा समावेश आहारात करायला हवा. 

3 / 5
सर्वांनाच माहिती आहे की, तीळ गरम असतात. अशात आपण आपल्या आहारात तीळाचा समावेश करावा. तिळाचे लाडू किंवा साधी तिळाची चटणीही आपण दररोज खाऊ शकता. 

4 / 5
तीळ आपल्या शरीराला गरम ठेवण्यास मदत करतात. तिळात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे आरोग्याला अधिक फायदा होतो. 

5 / 5
तिळ आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर असतात. हिवाळ्यात तीळाची पावडर करून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता, ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. तीळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. 