
इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशनकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना जाहिर करण्यात आलीये.

icfre.gov.in या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पोस्ट ग्रेजुएट असायला हवा. विविध पदांसाठी भरती होत असल्याने वयाची अट ही पदानुसार ठरवण्यात आलीये.

24 एप्रिल 2024 ला आपल्याला मुलाखतीसाठी पोहचावे लागेल. ईएम डिवीजन, रूम नंबर 136, आयसीएफआरई मुख्यालय समिति, देहरादून येथे यावे लागेल.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावीत.