AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Strait Of Hormuz : इराण आज भारतासोबत शत्रूसारखा वागला, जे वाटलं नव्हतं ते केलं

Strait Of Hormuz : इराण आणि भारतामध्ये चांगले मैत्री संबंध आहेत. इराणने स्वत: हे म्हटलं आहे. अमेरिका, इस्रायलने युद्ध सुरु केल्यानंतर इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा जलमार्ग बंद केला. जगातील हा एक महत्वाचा तेल मार्ग आहे. इथून 20 टक्के तेल वाहतूक चालते.

| Updated on: Apr 18, 2026 | 3:37 PM
Share
इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जलवाहतूक रोखून धरली असली तरी त्यांनी भारताला नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला. भारताने कूटनितीक मार्गाने आवाहन केल्यानंतर इराणने हॉर्मुजमधून भारताच्या तेल आणि गॅल टँकर्स जलवाहतुकीची परवानगी दिली. Getty Images

1 / 5
पण आज जे घडलं ते धक्कादायक आहे. गोंधळ वाढवणारी स्थिती आहे. भारताला इराणकडून अशी अपेक्षा नव्हती. जर, इराण भारताला चांगला मित्र मानतो, तर असं शत्रूसारखं वागायला नको होतं. निश्चितच यातून गोंधळात अजून भर पडणार आहे.  Getty Images

2 / 5
आज स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून पर्शियन गल्फमधून काही तेल टँकर्सनी जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना माघारी फिरण्याचा आदेश दिला. त्यामुळे जहाज चालकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. इराण स्ट्रेट ऑफ हॉर्मुज ओपन करण्याचं आपलं आश्वासन पाळणार का, हा मुद्दा आहे.  Getty Images

3 / 5
काल इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुज व्यावसायिक जल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुलं असल्याचं जाहीर केलं. मग, आज तेल टँकर्सना माघारी का पाठवलं? यामुळे गोंधळ अजून वाढणार आहे. पाच ग्रीक आणि भारतीय तेल टँकर्सना इराणी नौदलाने माघारी पाठवून दिलं. हिंदुस्तान टाइम्सने ब्लूमबर्गच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.  Getty Images

4 / 5
रविवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी दाखल होणार आहेत. सोमवारी दोन्ही देशांमध्ये दुसऱ्या फेरीची चर्चा होईल. मागच्या आठवड्यातील चर्चा अपयशी ठरली होती. दुसऱ्या राऊंडमध्ये युरेनियम संवर्धनाचा ताबा आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुज हे दोन महत्वाचे मुद्दे असणार आहेत. Getty Images

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...