सर्वात स्वस्त दारू! 1500 रुपयांची बॉटल फक्त 500 रुपयांना; नेमकी कुठे मिळते?

आजकाल मद्यांची किंमत वाढत असल्याने मद्यप्रेमींमध्ये नाराजीही व्यक्त केली जाते. परंतु असे एक ठिकाण आहे, जिथे मद्याची एक बॉटल थेट अर्ध्या किमतीत मिळू शकते. एका बॉटलवर 30 ते 50 टक्क्यांनी सूट मिळू

| Updated on: Apr 22, 2026 | 8:02 PM
1 / 5
देशात आजघडीला लाखो लोक मद्यप्राशन करतात. काही लोकांना तर वेगवेगळ्या ब्रँडचे मद्य प्यायला आवडतो. काही लोक तर एका वेळेला हजारो रुपये किंमत असणारे मद्य आवडीने पितात. परंतु सध्या दिवसेंदिवस मद्यांची किंमत वाढतच जात आहे.

देशात आजघडीला लाखो लोक मद्यप्राशन करतात. काही लोकांना तर वेगवेगळ्या ब्रँडचे मद्य प्यायला आवडतो. काही लोक तर एका वेळेला हजारो रुपये किंमत असणारे मद्य आवडीने पितात. परंतु सध्या दिवसेंदिवस मद्यांची किंमत वाढतच जात आहे.

2 / 5

आजकाल मद्यांची किंमत वाढत असल्याने मद्यप्रेमींमध्ये नाराजीही व्यक्त केली जाते. परंतु असे एक ठिकाण आहे, जिथे मद्याची एक बॉटल थेट अर्ध्या किमतीत मिळू शकते. एका बॉटलवर 30 ते 50 टक्क्यांनी सूट मिळू शकते.

3 / 5

हे ठिकाण म्हणजे भारतीय लष्कर. भारतीय लष्करी खात्यात सैनिकांना मद्यांच्या बॉटलवर खूप सूट दिली जाते. ही सूट थेट 30 ते 50 टक्क्यांपर्यंत असते. कारण मद्याच्या बॉटलवर लष्कराला अबकारी शुल्क, जीएसटी यातून सूट मिळते.

4 / 5

मद्यावरील इतरही अनेक कर माफ केला जातो. त्यामुळेच लष्कारत मिळणाऱ्या मद्याची बॉटल खूप स्वस्त असते. उदाहरणच सांगायचे झाल्यास जी बॉटल 1500 रुपयांना असल्यास ती लष्करात फक्त 500 रुपयांनाच मिळते.

5 / 5

(टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशन केल्याने यकृत खराब होण्याचा धोका असतो. या स्टोरीतून मद्यप्रशानास प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us