Saisha Shinde: भारताची पहिली ट्रांसवूमन फॅशन डिझाइनर सायशा शिंदेचा ‘करिअर’ ला रामराम
साईशा म्हणाली की ती सर्व प्रकारच्या प्रोजेक्टसाठी तयार आहे. मग तो रियालिटी शो असो किंवा वेब सिरीज. तिला आशा आहे की लोक तिला खूप प्रेम देतील.
1 / 4

स्वप्नील शिंदे ची एक वर्षांपूर्वी झाली सायशा शिंदे झाली. सायशा नुकतीच कंगना राणावतच्या रियालिटी शो “लॉक अप” मध्ये सहभागी झालेली दिसली होती.
2 / 4

“लॉक अप” शोमध्ये सहभागी झाल्यनंतर सायशाने आपल्या 17 वर्षांच्या यशस्वी फॅशन डिझायनिंगच्या करिअरला करणार रामराम करण्याचा निर्णय घेतला असून या पुढं ऍक्टिंगमध्ये नशीब अजमावण्याचे ठरवले आहे.
3 / 4

“लॉक अप” शोचा विजेता मुनव्वर फारुकी व सायशाची केमेस्ट्री चांगली जुळली होती. मुनव्वर फारुकीच्या यशाबद्दल तिने त्याचे कौतुकही केले आहे.
4 / 4

ती स्वप्नीलकडून सायशाकडे ट्रान्सफॉर्म झाली आहे, आयुष्याने तिला दुसरी संधी दिली आहे आणि त्या संधीचा उपयोग करून घेत आता तिला अभिनयाच्या जगात हात आजमावायचे आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us