Photo gallery | IPL 2022 : दोन चेंडूत सलग षटकार मारत राहुल तेवतियाने जिंकला सामना; पत्नी रिद्धी पन्नूने असा व्यक्त केला आनंद

| Updated on: Apr 09, 2022 | 1:02 PM

या सामन्यात पंजाब संघाने 9 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने 4 गडी गमावून 190 धावा केल्या आणि सामना जिंकला. शेवटी राहुल तेवतियाने 3 चेंडूत 2 षटकारांसह 13 धावा करत सामना जिंकला.

1 / 5
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सीझनमध्ये शुक्रवारी अष्टपैलू राहुल तेवतियाच्या बॅटिंगचा झंझावत पाहायला मिळाला. त्याने शेवटच्या ओव्हरमधील 2 चेंडूत दोन सलग षटकार मारत  गुजरात टायटन्स (GT) संघाला लांबलचक षटकार मारून नेत्रदीपक विजय मिळवून दिला. पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धचा हा सामना गुजरातने 6 विकेट्सने जिंकला.

2 / 5
यावेळी राहुल तेवतियाची पत्नी रिद्धी पन्नूही सामना पाहण्यासाठी आली होती. शेवटच्या षटकात 2 चेंडूत 12 धावा हव्या असताना रिद्धी आणि बाकीच्या चाहत्यांना राहुल दोन लांब षटकार मारून हा सामना जिंकेल अशी अपेक्षाही केली नव्हती. मात्र राहुलचा  कामगिरीनंतर पत्नी रिद्धीनही टाळयावाजवून राहुलचे अभिनंदन केले.

3 / 5
  गुजरात संघाने 19 षटकात a3 गडी गमावून 171 धावा केल्या. शेवटच्या षटकात 19 धावांची गरज होती, तेव्हा राहुल तेवतियाने 2 चेंडूत षटकार मारत सामना  जिंकून दिला.

4 / 5
यावेळी राहुल तेवतियाची पत्नी रिद्धी पन्नूही सामना पाहण्यासाठी आली होती. शेवटच्या षटकात 2 चेंडूत 12 धावा हव्या असताना रिद्धी आणि बाकीच्या चाहत्यांना राहुल दोन  षटकार मारून हा सामना जिंकेल अशी अपेक्षाही केली नव्हती. मात्र राहुलचा  कामगिरीनंतर पत्नी रिद्धीनही टाळया वाजवून राहुलचे अभिनंदन केले.

5 / 5