IPL : हे फलंदाज दिसताच गोलंदाजांना भरते धडकी, एका सीजनमध्ये मारलेत सर्वाधिक सिक्सर

IPL Sixer King : यंदाच्या आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने चमकदार कामगिरी केली आहे. तो धावा करण्यासोबतच षटकार मारण्यातही आघाडीवर आहे. आज आपण एका सीजनमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: May 11, 2026 | 4:12 PM
1 / 8
वैभव सूर्यवंशी (40 षटकार) : वैभव सूर्यवंशीआईपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांमध्ये संयुक्तपणे सातव्या स्थानावर आहे. त्यांनs आतापर्यंत 11 सामन्यांत 40 षटकार ठोकले आहेत.

2 / 8
निकोलस पूरन (40 षटकार) : वैभव सूर्यवंशीसोबत एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत संयुक्त सातव्या स्थानावर निकोलस पूरन आहेत. पूरनने  2025 मध्ये 14 सामन्यांत 40 षटकार ठोकले होते.

3 / 8
अभिषेक शर्मा (42 षटकार : टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. अभिषेकने 2024 मध्ये 16 सामन्यांत 42 षटकार ठोकले होते. 2024 मध्ये तो ‘सिक्सर किंग’ ठरला होता.

4 / 8
ख्रिस गेल (44 षटकार): वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने 2011 मध्ये आरसीबीकडून खेळताना 12 सामन्यांत 44 षटकार ठोकले होते. त्या हंगामात तो सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडूही ठरला होता.

5 / 8
जोस बटलर (45 षटकार) : इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलर एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. बटलरने 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 17 सामन्यांत 45 षटकार ठोकले होते. त्या हंगामात तो सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होता.

6 / 8
ख्रिस गेल (51 षटकार) : एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत ख्रिस गेल तिसऱ्या स्थानावरही आहे. गेलने 2013 मध्ये 16 सामन्यांत 51 षटकार ठोकले होते. तो IPL 2013 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला होता.

7 / 8
आंद्रे रसेल (52 षटकार) : आईपीएलमध्ये एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आंद्रे रसेल आहे. रसेलने 2019 मध्ये धडाकेबाज फलंदाजी करत 14 सामन्यांच्या 13 डावांत 52 षटकार ठोकले होते. त्या हंगामात तो सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडूही ठरला होता.

8 / 8
ख्रिस गेल (59 षटकार) : आईपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 2012 मध्ये आरसीबीसाठी खेळताना 15 सामन्यांच्या 14 डावांत तब्बल 59 षटकार ठोकले होते. गेलचा हा विक्रम तब्बल 14 वर्षांनंतरही कायम आहे.

Follow Us