इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी, इतक्या पदांसाठी भरती सुरू, केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी

| Updated on: Mar 19, 2024 | 11:51 AM

IPPB Executive Recruitment 2024 : सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. लगेचच करा अर्ज करा.

1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे.

2 / 5
या ippbonline.com साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. 05 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पोस्ट विभागाकडून ही भरती राबवली जातंय.

3 / 5
47 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 21 ते 35 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. ही मोठी संधीच म्हणावी लागेल.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 700 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत.

5 / 5
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरतीसाठी अर्ज ही करावीत.