सापाची शेपटी म्हणजे दुसरा मृत्यू? हात लावल्यास खरंच मोठा धोका? काय काळजी घ्यावी

साप पाहिला की अनेक लोक घाबरतात. सापाच्या बाबतीत लोकांच्या मनात अनेक शंका, कुशंका असतात. काही लोक तर सापाच्या शेपटीतही विष असतं असा दावा करतात. परंतु सत्य मात्र वेगळंच आहे.

| Updated on: Jun 13, 2026 | 6:25 PM
1 / 5
साप हा सरपटणारा प्राणी आहे. त्याचे नाव जरी काढले तरी अनेकजण घाबरतात. अनेकांना सापाचं नाव काढताच घाम फुटतो. काही साप तर विषारी असतात. काही साप मात्र बिनविषारी असतात. तरीही लोक त्यांना मारून टाकतात.

साप हा सरपटणारा प्राणी आहे. त्याचे नाव जरी काढले तरी अनेकजण घाबरतात. अनेकांना सापाचं नाव काढताच घाम फुटतो. काही साप तर विषारी असतात. काही साप मात्र बिनविषारी असतात. तरीही लोक त्यांना मारून टाकतात.

2 / 5

साप पाहिला की अनेक लोक घाबरतात. सापाच्या बाबतीत लोकांच्या मनात अनेक शंका, कुशंका असतात. काही लोक तर सापाच्या शेपटीतही विष असतं असा दावा करतात. परंतु सत्य मात्र वेगळंच आहे.

3 / 5

सापाच्या शेवटीत विष नसतं. सापाची शेपटी मानवी शरीराच्या कुठल्याही भागाला लागल्यास शरीराला काहीही होत नाही. सापाचे विष माणसाच्या शरीरात जा नाही. त्यामुळे सापाच्या शेपटीपासून घाबरण्याचे कारण नाही.

4 / 5

परंतु सापाला अनेक लोक घाबरतात. घरात अचानक साप निघाला आणि त्याची शेपटी हाताला, पायाला किंवा अन्य कुठेही लागली तरी अनेकजण खूपच घाबरून जातात. मनाने हळवे असणारे लोक तर भीतीमुळे आजारीही पडण्याची शक्यता असते.

5 / 5

याच भीतीपोटी काही हळव्या आणि भित्र्या लोकांच्या अंगाला घाम फुटतो. सापाचे शेपुट अंगाला लागले तर काही लोकांना भीतीपोटी चक्करही येऊ शकते. त्यामुळे काळजी घ्यावी, असा सर्पमित्र सल्ला देतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us