Isha Amabani : ईशा अंबानीने वाढदिवसाला इतका महागडा ड्रेस घातला की, किंमत ऐकून विस्फारतील डोळे

Isha Amabani : अंबानी कुटुंबात पुन्हा एकदा सेलिब्रेशन झालं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश आणि ईशा यांचा 23 ऑक्टोंबरला 34 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Updated on: Oct 27, 2025 | 3:32 PM
1 / 5
या प्रसंगी गुजरातच्या जामनगरमध्ये एका शानदार पार्टींचं आयोजन करण्यात आलेलं. या पार्टीतील ईशा अंबानीचे काही फोटो समोर आले आहेत. ईशाने आपल्या वाढदिवशी खूप सुंदर असा लाल रंगाचा स्कर्ट आणि ब्लाऊज सेट परिधान केलेला. हा पूर्ण सेट सेक्विनने सजलेला.

2 / 5
हा ड्रेस ब्रिटनचा पॉप्युलर लक्जरी ब्रँड सलोनी कनेक्शनचा आहे. त्याची स्थापना 2011 साली भारतीय वंशाच्या सलोनी लोढा यांनी केलेली.

3 / 5
 इन्स्टाग्राम पेज बॉलिवूड सेलिब्रिटी स्टाइलनुसार, या ब्लाऊजच नाव वेनिक्स केमिली क्रॉप टॉप आहे. त्याची किंमत 38,994 आणि स्कर्टची किंमत 95,201 आहे. एकूण मिळून हा ड्रेस दीडलाखाचा आहे.

4 / 5
ईशाने आपल्या वाढदिवसाच्या या ड्रेसवर डायमंड इयररिंग्स, एक मोठी सी डायमंड रिंग आणि लाल स्टिलेटोजसोबत स्टाइल केलेला. तिने तिचे केस मोकळे सोडलेले. हलका कलरने केस स्टाइल केलेले.

5 / 5
या प्रसंगी ईशाचे पती आनंद पिरामलने फुल ब्लॅक आऊटफिट परिधान केलेला. त्यांच्या गळ्यात लाल रत्नांची माळ घातलेली. ईशाच्या बर्थ डे ड्रेसला ही माळ मॅच करत होती.