ITR Filing New Deadline : तारीख वाढली रे! ITR भरणाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, आता लेट फी न भरता…नवी तारीख काय?

अगोदर आयटीआर फाईल करायची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2026 होती. परंतु सणासुदीचे दिवस असल्याने ही कालमर्यादा 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली.

| Updated on: Oct 25, 2026 | 9:02 PM
1 / 5
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांना दिलासा दिलाय.  मंडळाने आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवून दिली आहे. अगोदर ही मुदत 31 ऑक्टोबर होती. ती मुदता आता 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांना दिलासा दिलाय. मंडळाने आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवून दिली आहे. अगोदर ही मुदत 31 ऑक्टोबर होती. ती मुदता आता 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

2 / 5

ज्या करदात्यांच्या खात्याचे टॅक्स ऑडिट बाकी आहे, अशा करदात्यांसाठी ही मुदतवाढ लागू असले. आता 21 तारखेपर्यंत अशा करदात्याने आयटीआर फाईल करता येणार आहे. ही तारीखही निघून गेल्यास करदात्यांना विलंब शुल्क भरावे लागणार आहे.

3 / 5

अगोदर आयटीआर फाईल करायची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2026 होती. परंतु सणासुदीचे दिवस असल्याने ही कालमर्यादा 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली.

4 / 5

व्यापार, सेवा क्षेत्रातून उत्पन्न मिळवणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी तसेच ज्यांना ऑडिट रिपोर्ट जमा करायचे आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. त्यांना लेट फी न देता आयटीआर भरता येणार आहे.

5 / 5

जे नोकरदार वर्ग, सामान्य नागरिक ज्यांना ऑडिट भरण्याची गरज नाही, त्यांना यावेळी आयटीआर दाखल करता येणार नाही. त्यांच्यासाठीची शेवटची तारीख 31 जुलै 2026 रोजीच संपलेली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us