Todays Gold Rate: जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथापालथ, चांदीचे दर घसरले तर सोने…

Todays Gold Rate: सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व दिले जाते. पण मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर होताना दिसतो.

| Updated on: Oct 26, 2026 | 2:35 PM
1 / 5
आज जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथा पालथा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात मोठे बदल झाले आहेत. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?

आज जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथा पालथा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात मोठे बदल झाले आहेत. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?

2 / 5

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आता हे दोन्ही मौल्यवान धातू खरेदी करताना दहावेळा विचार करावा लागणार आहे.

3 / 5

आज सोन्याच्या दरात ५०० रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटी सह १ लाख ४६ हजार २६० रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5

तर दुसरीकडे चांदीच्या दरात ३ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर जीएसटी सह २ लाख ४ हजार ९७० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या आठ महिन्यांत चांदी पहिल्यांदाच विना जीएसटी २ लाखांच्या आत आले आहेत.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us