Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरचा साडीतील सुंदर लुक

जान्हवी लवकरच राजकुमार रावसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये दिसणार आहे. 2023 मध्ये ती वरुण धवनसोबत 'बावल'मध्ये दिसणार आहे.

| Updated on: Sep 20, 2022 | 6:41 PM
1 / 5
जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. ती आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत असते.

2 / 5
 नुकतेच तिने तिचे  काही फोटो शेअर केले आहेत जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. शेअर केलेल्या लेटेस्ट  फोटोंमध्ये अभिनेत्री फ्लॉवर प्रिंटेड  साडीत दिसत आहे.

3 / 5
 कमीत कमी मेकअप आणि  केस मोकळे सोडता तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. अवघ्या एका तासात या पोस्टवर सुमारे तीन लाख लाईक्स आले आहेत. अभिनेत्रीची ही शैली चाहत्यांना खूप आवडली आहे.

4 / 5
अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 'तू खूप सुंदर दिसत आहेस.' आणखी एका युजरने लिहिले, 'तुझ्या सौंदर्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही... तू खूप सुंदर आणि गोंडस आहेस.' याशिवाय, बहुतेक युजर्स अभिनेत्रीच्या या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत.

5 / 5
लवकरच  ती राजकुमार रावसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये दिसणार आहे. 2023 मध्ये ती वरुण धवनसोबत 'बावल'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.