
बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवी कपूर आणि ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूरनं कमी वेळात सर्वांच मन जिंकलं आहे.

गेले अनेक दिवस जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

सतत नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

आता जान्हवीनं नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे हे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नियॉन कलरच्या स्टायलिश ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.

लवकरच जान्हवीचा ‘रुही’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी तिनं हे लूक साकारला आहे. ‘Roohi promotions day’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.