
जसप्रीत बुमराहची लेडी लव संजना गणेशनचं फॅशन वर्ल्डशी नातं होतं. संजना ब्यूटी पेजेंट फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट होती. तिने फेमिना स्टाइल डीवामध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलय.

बुमहारची पत्नी जितकी सुंदर आहे, तितकीच ती बोल्ड आणि ग्लॅमरस सुद्धा आहे. ती तिच्या सिजलिंग अदांनी फॅन्सना आकर्षित करते. तिचे काही बोल्ड फोटो आता समोर आलेत.

संजनाचं इन्स्टाग्राम हँडल तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेलं आहे. तिच्या हँडलवर अनेक बिकिनी फोटोज सुद्धा आहेत. यात ती सुपर गॉर्जियस दिसतेय. ती तिचा प्रत्येक लूक ग्रेस सोबत कॅरी करते.

संजनाच्या पोस्टवरुन समजतं की तिला फिरायला खूप आवडतं. खासकरुन बीचवर फिरायला. कारण बहुतांश फोटोंजमध्ये ती बीचवर चील करताना दिसते.

वेस्टर्न, ग्लॅमरस लुक्ससह संजना देसी लुकमध्ये सुद्धा तितकीच भारी दिसते. वेस्टर्नसोबत ती साड़ी, सूट मध्ये सुद्धा कमाल दिसते. तिच्या अदांवर फॅन्स फिदा आहेत.