Jio : एकदाच 84 चा रिचार्ज करा आणि वर्षभर फोन चालवा; Jio चा वर्षभरासाठी भन्नाट रिचार्ज प्लॅन

मोबईच रिचार्ज म्हटलं की दर महिन्याला पैसे खर्च करावे लागतात. त्यात रिचार्जचे दर वाढले की ग्राहकांचं बजेटही कोलमडलं. पण आता जिओच्या एका स्वस्त रिचार्ज प्लॅनची चर्चा सुरू आहे.
कारण या प्लॅनमध्ये एकदा रिचार्ज केला की थेट वर्षभराची वैधता मिळते. विशेष म्हणजे, महिन्याचा हिशोब केला तर खर्च अवघा 84 रूपये होतो. त्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याचा त्रासही वाचतो.
वर्षभराची वैधता असलेला प्लॅन : जिओचा हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यानंतर जवळपास संपूर्ण वर्षभर सिम कार्ड सुरू ठेवता येतं. ज्यांना दर महिन्याचा रिचार्ज करण्याची कटकट नको आहे. त्यांच्यासाठी हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.
महिन्याला किती खर्च येतो? :या प्लॅनची किंमत 1,000 रूपयांच्या आसपास आहे. वर्षभराच्या खर्चाचा महिन्याप्रमाणे हिशोब केला, तर दर महिन्याला साधारण 84 रूपये खर्च येतो. त्यामुळे कमी खर्चात दीर्घकाळ सिम कार्ड चालू ठेवण्यासाठी हा प्लॅन योग्य आहे.

रिचार्ज करण्याआधी या गोष्टी तपासा : या प्लॅनमध्ये नेमके किती दिवसांची वैधता, कॉलिंग, MMS आणि इंटरनेट डेटाच्या कोणत्या सुविधा मिळतात. हे रिचार्ज करण्यापूर्वी तपासा. कारण कमी किमतीचा प्लॅन प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार फायदेशीर असेलच नाही. विशेषत: रोज इंटरनेट वापरणाऱ्यांनी डेटा मिळतो का? याची खात्री करूनच रिचार्ज करा.