जिओने देशातील सर्वात स्वस्त रिचार्ज केला जाहीर, कंपनीची मोठा निर्णय, 15 रुपयांमध्ये अमर्यादित..
Jio New Internet Unlimited Pack : जिओने दिवाळीच्या तोंडावर आपल्या ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले. देशातील सर्वात स्वस्त रिचार्जची घोषणा करण्यात आली. आता लोकांना रिचार्जसाठी फार काही पैसे मोजावी लागणार नाहीत.

जिओकडून आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर दिल्या जात आहेत. त्यातच आता जिओने देशातील सर्वात स्वस्त असा इंटरनेट पॅक आणला आहे. जिओकडून याबाबत मोठी घोषणा करण्यात आली. फक्त 15 रुपये आपल्याला मोजावी लागणार आहेत.
हा 24 तासांसाठी अमर्यादित 5G इंटरनेट सेवा देतो. ज्यामुळे तुम्ही गेम्स डाऊनलोड, सॉफ्टवेअर अपडेट्स करू शकता. अनेक कामे आपण या 15 रुपयांच्या पॅकमध्ये करू शकतो.
भारतीय टेलिकॉम कंपन्यांचा विचार केला असता जिओने हा सर्वात स्वस्त असा प्लान लॉन्च केला आहे. 22 रुपयांच्या खाली कोणत्याच कंपनीचा प्लान नाहीये. जिओकडून ही घोषणा करण्यात आली.
दिवाळीच्या मुहू्र्तावर जिओने सर्वसामान्य नागरिकांना हे मोठे गिफ्ट दिले. अमर्यादित इंटरनेट आपल्याला फक्त 15 रुपयांमध्ये वापरता येणार आहे. आपल्याला काही चित्रपट वगैरे डाऊनलोड करायचा असेल तरीही हे आपण करू शकतो.
जिओकडून कायमच आपल्या ग्राहकांना आकर्षिक केले जाते. त्यातच आता या बंपर रिचार्जची घोषणा जिओकडून करण्यात आली. हा मोठा धमाका जिओने केला.