197 दिवसांपासून नंबर 1 सीरिज, 8 एपिसोडने जिंकली प्रेक्षकांची मने, तुम्ही पाहिलीत का?

जियो हॉटस्टारवरील एक वेब सीरिज १९७ दिवसांपासून नंबर वन ठरली आहे. या सीरिजचे ८ एपिसोड प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहेत. आता ही सीरिज कोणती आहे? तुम्ही पाहिली आहे का? जाणून घ्या...

| Updated on: Jul 26, 2026 | 11:31 AM
1 / 5
सध्या ओटीटीची क्रेझ पाहायला मिळत आहे. ओटीटी प्रदर्शित होणारा कंटेन्ट प्रेक्षक दिवस रात्र घरबसल्या पाहताना दिसतात. कधी कधी एखादी सीरिज चाहत्यांना विशेष आवडताना दिसते. आता एक अशीच सीरिज चर्चेत आहे जी 197 दिवसांपासून चर्चेत आहे.

सध्या ओटीटीची क्रेझ पाहायला मिळत आहे. ओटीटी प्रदर्शित होणारा कंटेन्ट प्रेक्षक दिवस रात्र घरबसल्या पाहताना दिसतात. कधी कधी एखादी सीरिज चाहत्यांना विशेष आवडताना दिसते. आता एक अशीच सीरिज चर्चेत आहे जी 197 दिवसांपासून चर्चेत आहे.

2 / 5

आम्ही ज्या सीरिजविषयी बोलत आहोत ती सीरिज आहे ‘ठुकरा के मेरा प्यार’चा दुसरा सिझन. या सिझनला प्रेक्षकांकडून सातत्याने चांगला प्रतिसाद मिळव आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर या नवीन सीझनने अनेक आठवड्यांपासून टॉप १० मध्ये जागा मिळवली आहे.

3 / 5

जियोहॉटस्टारवर स्ट्रीम होणारी ‘ठुकरा के मेरा प्यार 2’ ही वेब सिरीज १९७ दिवसांपासून नंबर वन ठरली आहे. ही सीरिज आठ एपिसोडची आहे. पण या सीरिजने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.

4 / 5

या सिरीजमध्ये प्रेम आणि फसवणुकीची कथा दाखवण्यात आली आहे. तसेच या सीरिजमधील पात्रे लोकांना खूप आवडत आहेत. त्यामुळे ती चर्चेत राहिली आहे.

5 / 5

या सीरिजमध्ये कुलदिप कुमारची भूमिका धवल ठाकूरने साकारली आहे. तर संचिता बसूने शानविका चौहानची भूमिका साकारली आहे. ही दोन्ही पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us