कोणत्या शहराला जगाची गोल्ड कॅपिटल म्हटले जाते ?

सोन्याचे दर सध्या आकाशाला भिडले आहेत. जगात जेव्हा अस्थिरतेचे वातावरण तयार होते तेव्हा सोन्याच्या दरात वाढ होत असते. परंतू तुम्हाला जगाची गोल्ड कॅपिटल कोणत्या शहराला म्हणतात हे माहिती आहे का ?

| Updated on: Mar 10, 2026 | 9:23 PM
1 / 7
वाढत्या किंमतीमुळे सोने कायम चर्चेत असते. परंतू जगातील एक असा देश आहे ज्यास गोल्ड कॅपिटल म्हणतात.

वाढत्या किंमतीमुळे सोने कायम चर्चेत असते. परंतू जगातील एक असा देश आहे ज्यास गोल्ड कॅपिटल म्हणतात.

2 / 7

साऊथ आफ्रीकेतील शहर जोहान्सबर्गला 'गोल्ड कॅपिटल ऑफ द वर्ल्ड' म्हणतात. कारण येथे सोन्याचे मोठे भंडार सापडले आहे.

3 / 7

जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा १८८६ मध्ये विटवाटरसँड क्षेत्रात शोधला गेला. हा इतिहासातील सर्वात मोठा गोल्ड साठा आहे.

4 / 7

जगातील सुमारे ४० टक्क्यांहून जास्त सोने विटवाटरसँड येथील खाणीतून मिळाले.

5 / 7

सोन्याचा शोधानंतर येथे हजारो खाण कामगार आणि व्यापारी आले. यामुळे हे छोटेसे क्षेत्र औद्योगिक क्षेत्र बनले आहे.

6 / 7

येथील सोन्याच्या अनेक खाणी शोधल्या गेल्या. याची खोली सुमारे ३ ते ४ किलोमीटर पर्यंत होती. त्यातून प्रचंड सोने काढले गेले.

7 / 7

जोहान्सबर्गमध्ये गोल्ड कंपन्या आहेत. रिफायनरी आणि ट्रेडिंग कंपन्यांची संख्या देखील जास्त होत्या. त्यामुळेही हे गोल्ड इंडस्ट्रीचे केंद्र बनले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us