Photo : ‘जस्ट हॅप्पी टू बी बॅक ऑन अ फिल्म सेट’, सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये पोहोचली आहे.('Just Happy to Be Back on a Film Set', Sonalee Kulkarni's special post)
1 / 5

मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये पोहोचली आहे. त्याला कारणही स्पेशल आहे.
2 / 5

ती आता नव्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. कोरोनामुळे थांबलेल्या कामाला आता तिनं परत सुरुवात केली आहे. आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीच ती लंडनला गेली आहे.
3 / 5

'#postcovid पहिलीच फिल्म शूट करतेय... माझी तर #2020 मधलीच पहिली...वर्ष संपण्याआधी ही संधी मिळाली ??' असं कॅप्शन देत तिनं टीमसोबत एक फोटो शेअर केला आहे.
4 / 5

लोकेश विजय गुप्ते हे हा चित्रपट दिग्दर्शीत करत आहेत. या चित्रपटात सोनालीसोबत अभिनेता हेमंत ढोमेसुद्धा दिसणार आहे.
5 / 5

सोनाली सध्या लंडनमध्ये धमाल करत आहे. सोबतच ती चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटोसुद्धा पोस्ट करत आहे.
आज रात्री भयानक घडणार, ट्रम्प यांची मध्यरात्रीच जोरदार हल्ल्याची धमकी
भीक दिल्याप्रमाणे... हेमा मालिनी यांनी मांडलं बॉलिवूडचं नागडं सत्य
रेल्वेचा 'सुहागरात कोच'वादात सापडला, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई
प्रभासच्या सिनेमाच्या शुटिंगवेळी कीडा चावला, अभिनेता थेट रुग्णालयात
'ही' 3 लक्षणे सांगतात की तुमच्या यशाच्या मार्गात कोण अडथळा आणत आहे
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम