Fashion Goals | काजोल देवगणचा ‘लेडी बॉस’ अवतार, पाहा स्टनिंग फोटो…

'बॉस लेडी'च्या अवतारातील या फोटोशूटवर चाहत्यांकडून भरभरून कमेंटचा वर्षाव होत आहे.

Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 30, 2021 | 7:20 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने नुकतेच जम्पसूटमध्ये फोटोशूट केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने नुकतेच जम्पसूटमध्ये फोटोशूट केले आहे.

2 / 5

'बॉस लेडी'च्या अवतारातील या फोटोशूटवर चाहत्यांकडून भरभरून कमेंटचा वर्षाव होत आहे.

3 / 5

या फोटोंमध्ये काजलने हिरव्या रंगाचा जंप सूट परिधान केला आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने मिशो डिझाईनचे कानातले परिधान केले होते.

4 / 5

काजोलच्या या ड्रेसची किंमत तब्बल 19,000 रुपये इतकी आहे.

5 / 5

काजोल देवगण नुकतीच ‘त्रीभंगा’ या चित्रपटात झळकली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us