करीना कपूरचा हटके लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो व्हायरल

अभिनेत्री करीना कपूर गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे... करीना हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...

| Updated on: Mar 11, 2025 | 3:34 PM
1 / 5
अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत करीनाने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत करीनाने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

2 / 5

सध्या पुरस्कार सोहळ्यातील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.

3 / 5

अभिनेत्री खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते.

4 / 5

वयाच्या 43 व्या वर्षी देखील करीना चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. करीना कपूर हिचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5

करीना कपूर सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us