Katrina Kaif | कतरिना कैफ कोणत्या धर्माचं करते पालन? अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

अभिनेत्री कतरिना कैफ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेता विकी कौशल याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. अभिनेत्री कायम तिच्या लहानपणामुळे देखील चर्चेत असते.

| Updated on: Jul 18, 2023 | 1:43 PM
1 / 5
  अभिनेत्री कतरिना कैफ आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अभिनेत्री भारतात आली आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख तिने निर्माण केली.

2 / 5
 अभिनेत्री कतरिना कैफ आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण तिला कधीच वडिलांचं प्रेम मिळालं नाही. कतरिना हिच्या वडिलांचं नाव मोहम्मद कैफ असून आईचं नाव सुझान असं आहे.

3 / 5
लहानपणी वडील दूर झाल्यामुळे कतरिनाच्या पाच बहिणी आणि एका भावाचा सांभाळ एकट्या आईने केला. आई ख्रिश्चन आणि वडील मुस्लीम असल्यामुळे कतरिना कोणत्या धर्माचा पालन करते याबद्दल देखील चर्चा रंगल्या.

4 / 5
 स्वतःच्या धर्माबद्दल अभिनेत्री म्हणाली, कतरिना दोन्ही धर्मांचं पालन करते. 'मना आस्था महत्त्वाची असते...' असं देखील अभिनेत्री म्हणाली. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेत्री धार्मिक स्थळांना देखील भेट देते. अभिनेत्री सिद्धिवानायक मंदिर, माउंट मेरी चर्च आणि अजमेर शरीफ दर्गा येथे देखील गेली आहे.

5 / 5
कतरिना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. कतरिना आता लवकरच अभिनेता सलमान खान स्टारर 'टायगर ३' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.