Photo : कतरिना कैफची मालदीव सफर, पाहा कलरफूल झलक

अनेक कलाकार मालदीवमध्ये धमाल करत आहेत. त्यात आता कतरिनासुद्धा मालदीवमध्ये पोहचली आहे. (Katrina Kaif's trip to Maldives, see colorful glimpse)

| Updated on: Nov 10, 2020 | 6:21 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. आता तिनं काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.

2 / 5
सध्या अनेक कलाकार मालदीवमध्ये धमाल करत आहेत. त्यात आता कतरिनासुद्धा मालदीवमध्ये पोहचली आहे.

3 / 5
कतरिना कैफनं तिच्या इन्स्टाग्रामवर कलरफूल कपड्यांमध्ये फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
आता तिच्या या चित्रपटाची उत्सुकता तिच्या चाहत्यांना चांगलीच लागली आहे.

5 / 5
कतरिना गेले काही दिवस तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मालदीवमध्ये व्यस्त आहे.