Photo : ‘केळवणाची घाई’, आस्ताद आणि स्वप्नालीसाठी प्रार्थनाकडून खास केळवण

| Updated on: Feb 06, 2021 | 6:59 PM

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु आहे. सिध्दार्थ-मितालीच्या लग्नानंतर आता अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. (‘Kelvanachi Ghai’, a special kelvan from the Prarthana for the Astad and the Swapnali)

Photo :  ‘केळवणाची घाई’, आस्ताद आणि स्वप्नालीसाठी प्रार्थनाकडून खास केळवण
Follow us on