Ketaki Chitale Photo : केतकी चितळेवर अंडाफेक, फोटोतून समजून घ्या संपूर्ण घटना

| Updated on: May 14, 2022 | 7:52 PM

शरद पवार यांच्याबाबत शुक्रवारी आक्षेपार्ह पोस्टे केल्यानंतर केतकी चितळेविरोधात जोरादर रान पेटलं आहे. आज केतकी चितळेला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली. कळंबोली पोलीस ठाण्यात तिची काही काळ चौकशी करण्यात आली त्यानंतर केतकी चितळेला पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर काढलं. दुसरीकडे नेताना आक्रमक गर्दीतील लोकांनी केतकीवर अडाफेक केली आणि शाईफेकही केली. पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या केतकी चितळेवर हल्लाही झाला. त्यावेळी पोलिसांच्या ताब्यातील केतकी चितळे हसताना दिसून आली.

1 / 6
शरद पवार यांच्याबाबत शुक्रवारी आक्षेपार्ह पोस्टे केल्यानंतर केतकी चितळेविरोधात जोरादर रान पेटलं आहे.

शरद पवार यांच्याबाबत शुक्रवारी आक्षेपार्ह पोस्टे केल्यानंतर केतकी चितळेविरोधात जोरादर रान पेटलं आहे.

2 / 6
आज केतकी चितळेला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली.

आज केतकी चितळेला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली.

3 / 6
 कळंबोली पोलीस ठाण्यात तिची काही काळ चौकशी करण्यात आली त्यानंतर केतकी चितळेला पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर काढलं.

कळंबोली पोलीस ठाण्यात तिची काही काळ चौकशी करण्यात आली त्यानंतर केतकी चितळेला पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर काढलं.

4 / 6
दुसरीकडे नेताना आक्रमक गर्दीतील लोकांनी केतकीवर अडाफेक केली आणि शाईफेकही केली.

दुसरीकडे नेताना आक्रमक गर्दीतील लोकांनी केतकीवर अडाफेक केली आणि शाईफेकही केली.

5 / 6
 पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या केतकी चितळेवर हल्लाही झाला.

पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या केतकी चितळेवर हल्लाही झाला.

6 / 6
त्यावेळी पोलिसांच्या ताब्यातील केतकी चितळे हसताना दिसून आली.

त्यावेळी पोलिसांच्या ताब्यातील केतकी चितळे हसताना दिसून आली.