Photo : पहिल्याच सिनेमात किसिंग सीन, ‘या’ अभिनेत्रींनी बॉलिवूड गाजवले!

पाहा 'या' अभिनेत्रींनी दिले पहिल्याच चित्रपटात किसिंग सीन . (Kissing scene in the first movie, famous Bollywood actresses )

| Updated on: Nov 03, 2020 | 11:51 AM
1 / 5
आलिया भट्ट - आलिया भट्टनं 'स्टुडंट ऑफ द इअर'मधून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. या चित्रपटात वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांनी भूमिका साकारली होती. या तिच्या पहिल्याच चित्रपटात तिनं सिद्धार्थ मल्होत्रासोबत किसिंगचा सीन दिला होता.

2 / 5
 कृती सेनन - कृती सेनननं 'हीरोपंती' या चित्रपटामधून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. तिनं तिच्या पहिल्याच चित्रपटात टायगर श्रॉफसोबत किसिंग सीन दिल्याने चांगलीच चर्चेत आली होती.

3 / 5
मल्लिका शेरावत - मल्लिका शेरावतनं 'ख्वाहिश' या चित्रपटातून आपलं करिअर सुरू केलं. तिनं ख्वाहिशमध्ये तब्बल 17 किसिंग सीन देऊन बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती.

4 / 5
परिणीती चोप्रा - परिणीतीनं 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटातून 2011 मध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं मात्र 'इश्कजादे' या चित्रपटात पहिल्यांदा तिनं मुख्य भूमिका साकारली. याच चित्रपटात तिनं अभिनेता अर्जून कपूरसोबत किसिंग सीन दिला होता.

5 / 5
तनुश्री दत्ता - अभिनेत्री तनुश्री दत्ताने 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटात तिनं इमरान हाश्मीसोबत किसिंग सीन दिले होते.