झोपताना या दिशेला डोकं ठेवून झोपा; ती गोष्ट लगेच…

पूर्वापार चालत आलेल्या काही श्रद्धा असतात. मानवाचा अशा श्रद्धांवर प्रचंड पगडा असतो. त्यानुसार तो वागत असतो. मग खाण्यापिण्यापासून ते अंघोळ करण्यापर्यंत आणि झोपण्या उठण्यापर्यंतच्या सवयी कशा असाव्यात या गोष्टींचा त्यात समावेश असतो. झोपतानाही माणसानं कसं झोपावं याचेही नियम आहेत. त्याचा तुमच्या करिअर, आरोग्य, झोप आणि मानसिकतेवर प्रचंड परिणाम होत असल्याचं सांगितलं जातं. कोणत्या दिशेने तुमचं डोकं आणि पाय असावेत याचा शास्त्रात नियम आहे. शास्त्रात नियम असला तरी त्याला काहीही वैज्ञानिक आधार नाही. पण काही लोक या नियमाचं पालन करत असतात.

| Updated on: Aug 24, 2024 | 11:50 AM
1 / 7

2 / 7
पश्चिम दिशेला डोकं ठेवून झोपल्यावर व्यक्तीला कीर्ति प्राप्त होते. प्रत्येक ठिकाणी त्यांना मानसन्मान मिळतो. त्यांची लोकप्रियता वाढते.

3 / 7
उत्तर दिशा सुद्धा अत्यंत शुभ मानली जाते. ही देवी देवतांची दिशा असते. पण उत्तर दिशेला डोकं करून झोपणं अशुभ फलदायी मानलं जातं. यामुळे आयुष्यात नकारात्मकता येते. आजार वाढतो. या दिशेला डोकं करून झोपणारे कोणत्याही आजाराशिवाय अस्वस्थ असतात.

4 / 7
वैज्ञानिक दृष्टीकोनातून सांगायचं झालं तर उत्तर दिशेला डोकं करून झोपू नये. गुरुत्वाकर्षणामुळे ब्लड सर्क्युलेशनवर उलटा परिणाम होतो. त्यामुळे ब्रेन हॅमरेज आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळेच वैज्ञानिक दृष्टीकोनातून दक्षिण दिशेलाच डोकं करून झोपलं पाहिजे.

5 / 7
साधारणपणे कोणत्याही कार्यासाठी दक्षिण दिशा अशुभ मानली जाते. पण झोपण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यावर जीवनात सुख आणि समृद्धी येते. धनलाभ होतो. करिअरमध्ये फायदा होतो. व्यक्तीचा विचार सकारात्मक राहतो.

6 / 7
झोपताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. अंथरुणावर कधीच घाणेरडे पाय घेऊन जाऊ नका. आधी हातपाय स्वच्छ धुऊनच मगच अंथरूणावर जा. अंथरुणावर कधीच जेवण करू नका. चादर, गोधडी, उशी या गोष्टी लवकर खराब होतात. त्या स्वच्छ असल्या पाहिजे.

7 / 7
वास्तू शास्त्रानुसार, पलंग असो किंवा बेड, चादर असो किंवा उशी आणि गोधडी जे काही असेल ते चांगल्या स्थितीत हवे. खराब, मळकट, घाणेरड्या अंथरूणाचा वापर करू नका. नाही तर निगेटिव्हिटी निर्माण होते. झोपही लागत नाही. दुर्गंधीमुळे श्वास घ्यायलाही त्रास होतो.