AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : तुम्हीही फेकून देता टोलची पावती ? टाकण्याआधी जाणून घ्या हे फायदे, नाहीतर पस्तावाल

टोल प्लाझावर मिळणारी छोटी पावती अनेकदा तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते, हे तुम्हाला माहित आहे का? बरेच लोक टोलची पावती अनावश्यक समजून फेकून देतात, पण तसं करणं योग्य नाही. ही पावती केवळ पैसे भरल्याचा पुरावा नाही, तर ती आपल्यासाठी अतिशय उपयोगी ठरू शकते. म्हणूनच ती जपून ठेवणे खूप महत्त्वाचं असतं.

| Updated on: Apr 09, 2026 | 2:25 PM
Share
हायवेवरून प्रवास करताना आपल्याला अनेकदा टोल भरावा लागतो. त्याची एक पावतीही मिळते. मात्र टोल प्लाझाची पावती ही केवळ टोल भरल्याचा पुरावा नाही, तर महामार्गावर उपलब्ध असलेल्या काही महत्त्वाच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठीही अतिशय उपयोगी ठरू शकते. बऱ्याच लोकांना याची जाणीव नसते. आजच हे उपाय जाणून घ्या, आणि पुढल्या वेळेस प्रवास पूर्ण होईपर्यंत टोलची पावती फेकून देऊ नका.  ( All Photo Credits: AI Generated )

1 / 7
जर तुमच्या वाहनाचं टायर पंक्चर झालं किंवा रस्त्यात इतर कोणतीही समस्या आली, तर तुम्ही टोल पावतीवर दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर फोन करून मदत मिळवू शकता. तुमच्या ठिकाणानुसार आणि टोलच्या तपशिलानुसार, मेकॅनिक किंवा सपोर्ट टीम साधारणपणे 10 मिनिटांच्या आत तुमच्यापर्यंत पोहोचू शकते.

2 / 7
जर तुम्ही एखाद्या निर्जन महामार्गावर गाडी चालवत असाल आणि अचानक तुमच्या वाहनातील इंधन संपलं, तरीही काळजी करण्याची गरज नाही. टोल पावतीवर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही 5 ते 10 लिटर पेट्रोल किंवा डिझेल मागवू शकता.

3 / 7
एवढंच नव्हे तर प्रवासादरम्यान एखाद्या व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्यास, सोबत असलेले लोक हे टोल पावतीवर दिलेल्या क्रमांकावर फोन करून अँब्युलन्स बोलावू शकतात. साधारणपणे,10 एक मिनिटांत अँब्युलन्स तिथे पोहोचते आणि रुग्णाला जवळच्या रुग्णालयात नेता येऊ शकतं.

4 / 7
टोल प्लाझा पावतीच्या मागील बाजूस दिलेला क्रमांक हा इमर्जन्सी मदतीसाठी असतो. जर तुम्ही या क्रमांकावर फोन केला, तर महामार्गावर गरजेनुसार वैद्यकीय सेवा, मेकॅनिक, इंधन किंवा क्रेन यांसारखी मदत त्वरित मिळू शकते.

5 / 7
तुम्ही फास्टॅग वापरला असेल तर त्याची पावती ऑनलाइन उपलब्ध असते.  तुम्ही संबंधित महामार्ग ऑथॉरिटीच्या वेबसाइटला भेट देऊन किंवा तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी सांगून 1033  या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून मदत मिळवू शकता.

6 / 7
तसेच महामार्गावर प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या मोबाईलमध्ये 1033 हा टोल हेल्पलाइन क्रमांक सेव्ह करून ठेवला तर ते उत्तम ठरू शकतं. यामुळे तुम्ही तुमचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोपा करू शकता, तसेच गरज पडल्यास इतरांनाही मदत करू शकता. (डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती सार्वजनिक डोमेनमधून घेतली आहे, जी केवळ माहितीसाठी आहे.)

7 / 7
Follow Us
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....