तूप की मलाई… त्वचा चमकदार आणि तजेलदार करण्यास काय फायदेशीर? जाणून घ्या महत्वाचे 

त्वचा सुंदर बनवण्यासाठी सर्वांकडूनच प्रयत्न केली जातात. बरेच लोक रात्री झोपताना चेहऱ्यावर तूप लावतात. मात्र, तूप त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे की, मलाई हा प्रश्न कायम पडलेला असतो. जाणून घ्या त्वचेसाठी तूप फायदेशीर आहे की, मलाई.

| Updated on: Aug 16, 2025 | 2:48 PM
1 / 5
चमकदार त्वचा सर्वांनाच हवी असते. यासाठी विविध उपाय केली जातात. अनेकजण चांगल्या त्वचेसाठी तूप लावतात तर काही जण मलाई लावतात. मात्र, प्रश्न पडतो की, तूप की मलाई दोन्हीपैकी त्वचेसाठी अधिक फायदेशीर काय आहे. 

2 / 5
 जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी मलाई आणि तूप वापरले तर सकाळी तुमची त्वचा मॉइश्चरायझ होते. मुळात म्हणजे दोन्ही तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. 

3 / 5
मलाईमध्ये चरबी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई यासह अनेक जीवनसत्त्वे असतात, जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. 

4 / 5
तुपाबद्दल बोलायचे झाले तर त्यात जीवनसत्त्वे अ, ड, ई आणि के, तसेच निरोगी चरबी आणि ब्युटीरिक अॅसिड असते.जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. 

5 / 5
तुम्ही एक दिवस तूप आणि दुसरे दिवसी मलाई चेहऱ्याला लावू शकता. यामुळे त्वचा तजेलदार आणि मुलायम होण्यास मदत होते. 