Lalbaugcha Raja 2021 | लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

| Updated on: Aug 10, 2021 | 2:44 PM

जगभरातील गणेशभक्तांचं अराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज पहाटे सहा वाजता पार पडला. कोव्हिड 19 संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा पाद्यपूजन सोहळा पार पडला. कोरोनामुळे जाहीर न करता हा सोहळा पार पडला.

1 / 5

2 / 5
कोरोनामुळे गेल्या वर्षी लालबागच्या राजाचा उत्सव झाला नाही. त्याव्यतिरिक्त गणेशोत्सव ‘आरोग्य उत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला होता. मात्र यंदा राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

3 / 5
लालबागच्या राज्याच्या दर्शनालाल होणारी गर्दी पहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाद्यपूजन सोहळा जाहीर न करता हा सोहळा केला. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली.

4 / 5
दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजनालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. यंदा मात्र कोव्हिड 19 ससंर्ग निर्बंध नियमांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती. आता सर्व गणेशभक्तांना वेध लागलेत ते लालबागच्या राजाच्या स्थापनेची आणि दर्शनाची.

5 / 5
मुंबईची शान असलेला लालबागचा राजाच्या गणेशोत्सव अखेर यंदा साजरा होणार आहे. यंदा गणेश भक्तांच्या विनंतीवरुन लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे.