आता लेकीच्या भविष्याची चिंता सोडा, सगळ्यात भारी आहे ‘ही’ योजना

| Edited By: | Updated on: Feb 13, 2021 | 3:16 PM
1 / 6
कोरोनाच्या कठीण काळात आता प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे. अशात मुला-मुलीच्या लग्नासाठी ठोस रक्कम सोबत असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी कित्येक नागरिक अनेक विमा उतरवात. ही गरज लक्षात घेऊन एलआयसीने (LIC) कन्यादान ही विमा पॉलिसी तयार केलेली आहे.

2 / 6
या पॉलिसीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आई-वडिलांना मुलीच्या लग्नासाठी रोख रक्कम मिळणे सोपे झाले आहे. (LIC kanyadan policy and premium information)

3 / 6
काय आहे नेमकी पॉलिसी ? - दाम्पत्याला भविष्यात मुलीच्या लग्नाची चिंता नसावी म्हणून ही पॉलिसी तयार केली आहे. कन्यादान पॉलिसीमध्ये आई आणि वडिलांना बचत करण्याची चांगली संधी मिळते. या पॉलिसी अंतर्गत फिक्स्ड इन्कम सोबतच ठेवीच्या सुरक्षेचीही हमी दिली जाते.

4 / 6
रोज 125 रुपये जमा केल्यानंतर विमाधारकांना भविष्यात 27 लाख रुपये मिळतात. ही पॉलिसी 25 वर्षांसाठी आहे. मात्र असे असले तरी विमाधारकाला फक्त 22 वर्षापर्यंतच प्रिमियम भरावे लागतील. त्यानंतनर पुढचे तीन वर्षे कुठलेही प्रिमियम भरण्याची गरज नाही. तसेच विमाधरकाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या परिवाराला कोणताही प्रिमियम भरण्याची गरज नाही.

5 / 6
काय आहेत अटी ? - या पॉलिसी अंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर वय कमीतकमी 30 वर्षे असणे बंधनकारक आहे. तसेच मुलीचे वय कमीतकमी 1 वर्ष असणे गरजेचे आहे.

6 / 6
मुलीचे वय जेवढे जास्त असेल तेवढी या पॉलिसीची कालमर्यादा कमी होईल. ग्राहकांना परवडेल असे आकर्षक प्रिमियम या पॉलिसामध्ये उपलब्ध आहेत.