Jeans Fashion Design: जीन्स खरेदी करताय?, ‘या’ पाच ब्लू जीन्स बघाच!

| Updated on: Jun 14, 2021 | 2:20 PM

स्ट्रेट जीन्स- सध्या स्ट्रेट जीन्स जास्त प्रमाणात वापरल्या जातात. स्ट्रेट-जीन्स क्लासिक दिसतात मग ब्रँड कोणताही असो. स्किनी जीन्स - ही स्किनी जीन्स सर्वात जास्त वापरली जाते. ब्लाउज, टी-शर्ट आणि स्नीकर्ससह ही जीन्स घालता येते.

1 / 5
स्ट्रेट जीन्स-  सध्या स्ट्रेट जीन्स जास्त प्रमाणात वापरल्या जातात. स्ट्रेट-जीन्स क्लासिक दिसतात मग ब्रँड कोणताही असो.

2 / 5
स्किनी जीन्स - ही स्किनी जीन्स सर्वात जास्त वापरली जाते. ब्लाउज, टी-शर्ट आणि स्नीकर्ससह ही जीन्स घालता येते.

3 / 5
डिस्ट्रेस्सेड जीन्स - आपल्याला काहीतरी वेगळे घालायचे असेल तर डिस्ट्रेस्सेड जीन्स निश्चितपणे वापरून पाहा.

4 / 5
लूज जीन्स - या लूज सिल्हूट्स आणि कॅज्युअल जीन्स ही आणखी एक फॅशन खूप लोकप्रिय होत आहे.

5 / 5
बूटकट आणि फ्लेयर्ड जीन्स - गेल्या काही दिवसांपासून बूटकट आणि फ्लेयर्ड जीन्सची स्टाईल वाढली आहे.