I Love You ला मराठीत काय म्हणतात माहितीये? 99 टक्के लोकांना नसेल माहिती
I Love You ला मराठीत काय म्हणतात माहितीये? अनेक शब्द आपण रोजच्या संवादामध्ये वापरत असतो... पण त्यासाठी मराठीत काय शब्द आहे... फार कोणाला माहिती नसतं... I Love You मराठीत काय म्हणतात फार कोणाला माहिती नसेल...
1 / 5

आपण ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करतो, त्यांना I Love You म्हणतो. आई, वडील, मैत्रीण, मित्र, प्रियकर यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण त्या व्यक्तीला I Love You म्हणतो.
2 / 5

पण I Love You या शब्दाचा नेमका अर्थ काय तुम्हाला माहिती आहे. नात्यातील भावना व्यक्त करण्यासाठी I Love You म्हटलं जातं.
3 / 5

I Love You ला मराठी मी तुझ्यावर प्रेम करतो... अस आहे. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला I Love You म्हणून शकतो.
4 / 5

आवडत्या व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही I Love You असं लिहिलेलं ग्रिटिंग कार्ड देखील त्यांना देऊ शकता.
5 / 5

शिवाय बाजारात I Love You असं लिहिलेलं असलेले अनेक भेटवस्तू देखील असतात. आवडत्या व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी I Love You चा वापर होतो.
Follow Us