Skin Care : त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

| Updated on: Jul 02, 2021 | 7:40 AM

बऱ्याच वेळा झोपेची कमतरता आणि कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा ताणतणाव यामुळे चेहर्‍याची चमक अदृश्य होते. अशा परिस्थितीत, आपण घरगुती उपाय करून चेहऱ्यावरची चमक परत मिळवू शकता.

1 / 5

2 / 5
आपल्याकडे त्वचेची काळजी घेण्यास वेळ नसेल तर फक्त एक टोमॅटो घ्या आणि आपल्या चेहऱ्यावर घासून घ्या आणि सुमारे 10 मिनिटांनी आपला चेहरा धुवा. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते.

3 / 5
कधीकधी मृत त्वचेमुळे चेहऱ्यावरील चमक नष्ट होते. हे टाळण्यासाठी बेसन पीठामध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावर चमच येईल.

4 / 5
चेहऱ्यावर झटपट चमक देण्यासाठी लिंबू आणि मध यांचे मिश्रण देखील खूप चांगले मानले जाते. लिंबाच्या रसामध्ये  आम्ल असते जे त्वचेला उज्ज्वल करण्यासाठी उपयुक्त मानले जाते, तर मध त्वचेला हायड्रेट करते.

5 / 5
दह्यामध्ये तांदळाचे पीठ मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)