Skin Care : चेहरा तेलकट होतोय?, मग ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा!

चंदन आणि दुधाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी दोन चमचे चंदन पावडर आणि तीन चमचे दुध घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यासोबत मानेला लावा. साधारण 20-25 मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

Skin Care : चेहरा तेलकट होतोय?, मग ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा!
दुधाची पावडर वापरा आणि त्वचेचे सौंदर्य, आरोग्य जपा
| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 5:37 PM