स्टार फ्रूट खाण्याचे फायदे माहिती आहेत का? आरोग्यासाठी ठरते गुणकारी

स्टार फ्रूट तुम्ही आयुष्यात तुम्ही कधी ना कधी खाल्लं असेल. शाळेबाहेर बोरांची गाडी घेऊन उभा असलेल्या फेरीवाल्याकडे तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. आंबट, गोड आणि तुरट अशी त्याची चव लागते. या फळाचे तुम्हाला आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का?

| Updated on: Feb 21, 2025 | 10:30 PM
1 / 5
स्टार फ्रूटमध्ये बरेच आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. या फळातील व्हिटॅमिन बी 6 पचनक्रिया व्यवस्थित करण्यास मदत करते. यामुळे कॅलरीज देखील बर्न होतात. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने रोग प्रतिकार शक्ति वाढते.

2 / 5
स्टार फ्रूटमधील व्हिटॅमिन सी त्वचेला निरोगी ठेवते आणि ती भेगा पडण्यापासून रोखते. 100 ग्रॅम स्टार फ्रूटमध्ये अंदाजे 2.8  ग्रॅम फायबर असते. हे पचनसंस्था निरोगी ठेवते. गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो. बद्धकोष्ठता कमी होते.

3 / 5
स्टारफ्रूटमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तपुरवठा सुधारतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे आणि उच्च रक्तदाब कमी करते. हृदयाचे आरोग्य सुधारते.

4 / 5
स्टार फ्रूटमध्ये व्हिटॅमिन ए देखील जास्त असते. फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर डोळ्यांचे संरक्षण देखील करते. दृष्टी सुधारण्यास मदत होते.

5 / 5
व्हिटॅमिन बी6 मेंदूचे कार्य सुधारते. यामुळे मेंदू सक्रिय आणि उत्तेजित होतो. यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही. तसेच काम करण्याची ऊर्जा मिळते.