Donkey Milk : गाढवापासून बनवला जाणारा हा पदार्थ जगात महाग! लाखो रुपयांचा हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा

जगात अशी एक गोष्ट मिळते जी गाढवाचा वापर करून बनवली जाते. ही वस्तू जगातली सगळ्यात महाग वस्तु म्हणून ओळखली जाते.

| Updated on: Jul 14, 2025 | 12:03 AM
1 / 6
एके काळी फक्त उत्तर भारतीयांच्या जेवणापुरतं मर्यादित असलेलं पनीर आता देशातल्या बहुतेकांच्या जेवणातला आवडता घटक बनलं आहे.

2 / 6
सहसा पनीर म्हशीच्या किंवा गायीच्या दुधापासून बनवलं जाणारं हे पनीर अनेकांच्या डाएटमधला अत्यावश्यक भाग आहे.

3 / 6
पण एका पनीरची किंमत ऐकून मात्र तुम्ही अवाक व्हाल. हे अत्यंत महागडं पनीर कशापासून बनवलं जातं हे समजलं तर आश्चर्याचा आणखीच मोठा धक्का बसेल.

4 / 6
हे सगळ्यात महाग पनीर चक्क गाढविणीच्या दुधापासून बनवलेलं असतं.

5 / 6
गाढविणीच्या दुधापासून बनवल्या जाणारं हे पनीर थोडंसं कुरकुरीत असतं आणि पांढरं शुभ्र असतं. डाँकी पनीरला पुले म्हणूनही ओळखलं जातं. सर्बियामधल्या जसविकामध्ये गाढविणीच्या दुधापासून हे पनीर तयार केलं जातं.

6 / 6
या लक्झरी पनीरची किंमत ऐकून तर डोळे पांढरे होतील. या पनीरचा दर तब्बल 800 ते 1 हजार युरो (म्हणजेच तब्बल 82 हजार रुपयांपेक्षा थोडं जास्तच) प्रति किलो आहे.