
अशा काही रांगोळ्या ज्या अगदी साध्या आहेत आणि काढण्यासाठी अधिक वेळ देखील लागत नाही. सोशल मीडियावर देखील रांगोळ्यांचे अनेक फोटो व्हायरल होतात.

दारात फार मोठी रांगोळी असावी असं काहीही नाही. फक्त रांगोळी सुंदर आणि देखील असावी असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून सोप्या रांगोळ्या योग्य ठरतात.

साध्या सोप्या रांगोळ्या काढल्यामुळे वेळ देखील वाचतो आणि दिवाळीत दाराची शोभा देखील वाढते. रांगोळी भोवती दिवे लावल्यानंतर रांगोळी आणखी उठून दिसते.

दिवाळीत प्रत्येक दिवशी तुम्ही वेग-वेगळ्या रांगोळ्या काढू शकता. साध्या आणि सुंदर रांगोळ्यांमुळे वेळ देखील वाचतो आणि दारातील रांगोळी देखील उठून दिसते.

शहरांमध्ये घराभोवती जागा कमी असते. म्हणून मोठी रांगोळी काढणं शक्य नसतं. म्हणून सुंदर आणि छोट्या रांगोळ्या देखील फार छान दिसतात.