Gujarat Travel: गुजरातमधील ‘या’ सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या!

| Updated on: Aug 15, 2022 | 3:30 PM

गुजरात हे भारतातील सुंदर राज्यांपैकी एक आहे. गुजरातमधील संस्कृती, समृद्ध वारसा, नैसर्गिक लँडस्केप आणि स्वादिष्ट पाककृती पर्यटकांना आकर्षित करते. गुजरातला 'द लॅंड ऑफ लिजेंड्स' (The Land Of Legends) असेही म्हटले जाते. तुम्हीही गुजरातला जाण्याचा विचार करत असाल तर या खास शहरांना एकदा नक्की भेट द्या.

1 / 8

2 / 8
गिरनार हे हिरव्यागार डोंगरावर वसलेले आहे. ट्रेकर्ससाठी हे सर्वात चांगले ठिकाण आहे. या ठिकाणचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे गिरनार परिक्रमा महोत्सव. हा परिक्रमा महोत्सव दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात होतो.

3 / 8
पाटण हे गुजरात राज्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. पाटण हे भारतातील एक नवीन पर्यटन केंद्र आहे. जे पर्यटकांना आकर्षित करते. तर वडोदरा हे गुजरातमध्ये भेट देण्यासाठी खूप चांगले ठिकाण आहे. नवरात्रीचा सण भारतातील कोणत्याही शहरात वडोदराइतका उत्साहात साजरा होत नाही.

4 / 8
सापुतारा हे गुजरातमधील डांग जिल्ह्यातील एक छोटेसे हिल स्टेशन आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 875 मीटर उंचीवर वसलेले आहे.

5 / 8
जुनागड हे गुजरात राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जुनागडला इतिहास आहे. जुनागडला भेट देणारे पर्यटक सक्काबाग प्राणीसंग्रहालय, वन्यजीव संग्रहालय, मोहब्बत मकबरा, उपरकोट किल्ला, गिरनार हिल्स, गिर राष्ट्रीय उद्यान या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतात.

6 / 8
सोमनाथ हे गुजरातमधील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. सोमनाथ मंदिराचे सौंदर्य देखील आवडण्यासारखे आहे. सोमनाथला मंदिरांव्यतिरिक्त समुद्रकिनारे, संग्रहालये आणि इतर अनेक ठिकाणे आहेत.

7 / 8
रन ऑफ कच्छ ही गुजरातची शान आहे. वाळूच्या सौंदर्याने वेढलेले कच्छ अतिशय सुंदर आहे. येथे जगातील सर्वात मोठे मीठाचे वाळवंट आहे. गुजरातचे पर्यटन कच्छशिवाय अपूर्ण आहे.

8 / 8
कांकरिया तलाव हे गुजरातमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. हा तलाव अहमदाबादमध्ये आहे. कांकरिया तलाव सुलतान कुतुब-उद-दीनने 1451 मध्ये बांधला होता.