
आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने आपण निरोगी राहू शकतो. आपल्या दररोजच्या आहारामध्ये काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या समावेश करून आपण रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढू शकतो. या आयुर्वेदीक वनस्पती नेमक्या कोणत्या हे आपण बघणार आहोत.

अश्वगंधा ही आयुर्वेदीक औषधी वनस्पती आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ही वनस्पती चिंता दूर करण्यास मदत करते.

ब्राह्मी ही आयुर्वेदीक औषधी वनस्पती वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. तसेच ही वनस्पती आपल्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.

जिरे खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जिऱ्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.