Food tips : हिवाळ्यात ‘या’ गोड पदार्थांचा आहारात समावेश करा आणि रोगांना दूर ठेवा!

हिवाळ्यात आपल्या दररोजच्या आहारामध्ये तिळाच्या लाडूचा समावेश करा. हे बनवायला खूप सोपे आहेत. हे गूळ आणि तीळापासून बनवले जाते. तीळ हे त्यांच्या पौष्टिक फायद्यांसाठी ओळखले जातात, तर गूळ हा देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 6:25 AM
1 / 5
मूग डाळीची शिरा- तूप, मूग डाळ आणि ड्रायफ्रुट्सपासून बनवलेला हा शिरा प्राचीन काळापासून आरोग्यासाठी चांगला मानला जातो. हे खाल्ल्याने तुम्ही आतून उबदार राहू शकता आणि त्याची चवही अप्रतिम आहे.

मूग डाळीची शिरा- तूप, मूग डाळ आणि ड्रायफ्रुट्सपासून बनवलेला हा शिरा प्राचीन काळापासून आरोग्यासाठी चांगला मानला जातो. हे खाल्ल्याने तुम्ही आतून उबदार राहू शकता आणि त्याची चवही अप्रतिम आहे.

2 / 5

तिळाचे लाडू - हिवाळ्यात आपल्या दररोजच्या आहारामध्ये तिळाच्या लाडूचा समावेश करा. हे बनवायला खूप सोपे आहेत. हे गूळ आणि तीळापासून बनवले जाते. तीळ हे त्यांच्या पौष्टिक फायद्यांसाठी ओळखले जातात, तर गूळ हा देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

3 / 5

गाजरचा हलवा- हा एक गोड पदार्थ आहेय तूप, गाजर, दूध आणि ड्रायफ्रुट्सपासून हा गाजरचा हलवा तयार केला जातो. हा हलवा खूप जास्त चविष्ट असतात.

4 / 5

गुळाची चिक्की- सध्या थंडीचा मोसम आहे आणि गूळ-शेंगदाणा चिक्कीची खाल्ली जाते. गूळ-शेंगदाण्याची चिक्की खायला चविष्ट तर असतेच, पण शरीराला आतून उबदार आणि निरोगी ठेवते.

5 / 5

गूळ आणि पीठाचा हलवा- या हलव्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात पीठ, तूप, रवा आणि गूळ यांचे गुणधर्म असतात. गुळामुळे हा हलवा हिवाळ्यात शरीर उबदार ठेवतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us