डोळे दिसतील एकदम सुंदर, जाणून घ्या काजळ लावण्याची योग्य पद्धत कोणती?

डोळ्यांना काजळ लावल्याने महिलांच्या सौंदर्यात भर पडते. मात्र हे काजळ योग्य पद्धतीने कसे लावावे, याबाबत अनेक महिलांना कल्पना नसते.

| Updated on: Jul 27, 2025 | 8:04 PM
1 / 5
डोळ्यांना काजळ लावल्यास स्त्रियांच्या सुंदरतेत जास्तच भर पडते. त्यामुळेच काही महिला मेकअप करताना आवर्जुन काजळ लावतात. पण काही महिलांना काजळ कसे लावावे याबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे काजळ कसे लावावे हे जाणून घेऊ या...

2 / 5
काळेभोर आणि आकर्षक डोळे दिसण्यासाठी अगोदर डोळ्यांना योग्य पद्धतीनेसाफ करून घ्या. त्यानंतर डोळ्यांच्या खाली फाऊंडेशन आणि कंसीलर लावावे. असे केल्याने डोळ्याच्या खाली असलेली काळी स्कीन झाकली जाते.

3 / 5
डोळ्यांना लावलेले काजळ जास्त काळ टिकून राहावे यासाठी नेहमी वॉटरप्रुफ काजळ वापरावे. वॉटरप्रुफ काजळ लावल्यास पाणी किंवा घामामुळे ते खराब होत नाही.

4 / 5
डोळ्यांच्या वॉटर लाईनवर काजळाचा एक थर लावल्यानंतर नंतर पुन्हा एकदा काजळाची दुसरी लेयर लावावी. यामुळे तुमचे डोळे टपोरे दिसण्यास मदत होते.

5 / 5
वॉटर लाईनवर काजळ लावल्याने तुमचे डोळे मोठे दिसतात. काजळ खरेदी करताना चांगल्या कंपनीचेच करावे. त्यामुळे डोळे खराब होणार नाहीत तसेच लावलेले काजळ जास्त काळ टिकून राहते.  (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे.सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)