वजन कमी करण्यासाठी डाएट करत आहात? मग, ‘ही’ खास बातमी तुमच्यासाठी!

| Updated on: Jul 13, 2021 | 7:06 AM

आपल्या सर्वांना माहित आहे की वजन कमी करणे सोपे काम नाही. यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या गोळ्या व डाएट प्लॅन आहेत. मात्र, गोळ्या खाऊन वजन कमी करणे धोकादायक आहे.

1 / 5
वाढलेले वजन

वाढलेले वजन

2 / 5
आपण काही घरगुती टिप्स फाॅलो करून वजन कमी केले पाहिजे. वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात बदल करा. संध्याकाळी सातच्या अगोदर जेवन करा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

3 / 5
ग्रीन टीसारखी उत्पादने खरेदी करण्यापूर्वी, लेबल पूर्णपणे तपासा. बर्‍याच वेळा ही उत्पादने पिण्यामुळे तणाव आणि डोकेदुखी उद्भवू शकते. कॅफिनचे प्रमाणा बाहेर सेवन केल्याने तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होतात.

4 / 5
बरेच लोक सध्या वजन कमी करण्यासाठी विविध गोळ्यांचे सेवन करत आहेत. मात्र, हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे. ही औषधे घेतल्यास वजन कमी करण्याऐवजी हृदय रोग आणि इतर समस्या उद्भवू शकतात.

5 / 5
कोणत्याही प्रकारचा डाएड करण्याअगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर आपण डॉक्टरांचा सल्ला न घेता डाएड केल्यातर रक्तदाब, मधुमेह, यकृत रोग, मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका वाढतो.