Skin care : तुमच्या त्वचेचे हरवलेले सौंदर्य परत मिळवण्यासाठी आजपासून ‘या’ 4 सुपरफूडचा आहारात समावेश करा!

| Updated on: Mar 02, 2022 | 12:30 PM

तणाव, प्रदूषण, रात्री सतत जागरण, थकवा आणि पौष्टिक अन्न न खाणे या सर्वांचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. त्वचेच्या सुरकुत्या, वारंवार पिंपल्स, त्वचेवर काळे डाग ही प्रमुख कारणे आहेत. रोज एक वाटी दही खा. दही हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. ज्यांना दही खायला आवडत नाही, ते एक वाटी ताक देखील खाऊ शकतात.

1 / 5
तणाव, प्रदूषण, रात्री सतत जागरण, थकवा आणि पौष्टिक अन्न न खाणे या सर्वांचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. त्वचेच्या सुरकुत्या, वारंवार पिंपल्स, त्वचेवर काळे डाग ही प्रमुख कारणे आहेत.

2 / 5
रोज एक वाटी दही खा. दही हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. ज्यांना दही खायला आवडत नाही, ते  एक वाटी ताक देखील खाऊ शकतात.

3 / 5
बदामामध्ये झिंक आणि सेलेनियम असते. जे आपल्या त्वचेसाठी चांगले असते. बदामामध्ये काही घटक असतात जे आपल्या रक्त पेशींचे संरक्षण करतात.

4 / 5
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. जे आपल्या त्वचेसाठी खूप चांगले असते. ग्रीन टी शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील मदत करते. परिणामी, त्वचा निरोगी राहते.

5 / 5
माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. जे आपल्या त्वचेसाठी आणि मेंदूसाठी खूप चांगले आहे. म्हणूनच आपण दररोजच्या आहारामध्ये माशांचा समावेश करावा.