मुंबईत राहून जर हे पदार्थ नाही खाल्ले तर काय खाल्लं? एकदा ट्राय कराच

| Updated on: Jan 24, 2024 | 1:29 PM

Mumbai Famous fast food : मुंबई... मायानगरी... धावतं शहर. इथं तुम्हाला राहायचं असेल. तर इथल्या गर्दीशी, लोकांशी, राहणीमानाशी आणि इथल्या खानपानाशी जुळवून घ्यावं लागलं. मुंबईत राहणारा माणूस फास्टफूड खास नाही, असं होत नाही. त्यामुळे मुंबईत मिळणारे हे पदार्थ एकदा ट्राय कराच...

1 / 5
मुंबईत राहणाऱ्याला आपोआपच मुंबईच्या वेगाची सवय होते. अशाच पटकन बनणारा, नाक्यानाक्यावर मिळणारा वडापाव खाल्ला नाही, असा माणूस नाही... धावपळीच्या या जीवनशैलीत मुंबईकरांना आपलासा वाटतो तो वडापाव...

2 / 5
पाणीपुरी... भारताच्या कानाकोपऱ्यात मिळणारी पाणीपुरीही मुंबईकर आवडीने खातात. इतर ठिकाणी मिळणारी पाणीपुरी आणि मुंबईची पाणीपुरी यात फरक आहे. मुंबईतील तिखट-गोड पाणीपुरी खवय्यांना आकर्षित करते.

3 / 5
मोमोज... मूळचा नेपाळचा असलेला हा पदार्थ आज भारतीय खवय्यांनाही भूरळ घालतो. मोमोज अनेकांना आवडतात. मुंबईतही मोमोज आवडीने खाल्ले जातात.

4 / 5
फ्रँकी... मिक्स भाज्या आणि त्यावर असणारं कव्हर... हा पदार्थही मुंबईकर आवडीने खातात. यात पनीर, चायनीज फ्रँकी असे बरेच प्रकार मिळतात.

5 / 5
समोसापाव... अन्य सगळीकडे जरी समोसा चटणीसोबत खास असले तर मुंबईत मात्र त्याला पावासोबत खातात. वडापाव सारखंच अनेकांना समोसा पाव खायलाही आवडतो