रोज केवळ 200 रुपये वाचवा, बनवा 4.28 लाख रुपये, पोस्टाची ही योजना भन्नाट…

| Updated on: Sep 25, 2026 | 10:33 AM
1 / 5
1 - आपण बोलत आहोत पोस्ट ऑफीसच्या आरडी योजनेची (PO RD Scheme). या योजनेंतर्गत लोकांना  6.7 टक्के व्याज मिळते आणि 5 वर्षांचा मॅच्युरिटी पीरियड असतो. या योजनेंतर्गत तुम्ही दर दिवशी पैसे वाचवून मासिक गुंतवणूक करु शकता.

1 - आपण बोलत आहोत पोस्ट ऑफीसच्या आरडी योजनेची (PO RD Scheme). या योजनेंतर्गत लोकांना 6.7 टक्के व्याज मिळते आणि 5 वर्षांचा मॅच्युरिटी पीरियड असतो. या योजनेंतर्गत तुम्ही दर दिवशी पैसे वाचवून मासिक गुंतवणूक करु शकता.

2 / 5

2 - जर तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करु इच्छीता, तुम्ही एक कॅल्युकेशनने समजू शकता की पाच वर्षांत एक छोटीशी गुंतवणूक लाखो रुपये बनवू शकते. चला तर जाणून घेऊयात जर तुम्ही 200 रुपये रोज वाचवले तर पाच वर्षानंतर ते किती होतील ?

3 / 5

3 - दर दिवशी 200 रुपये वाचवत असाल तर याचा अर्थ तुम्ही 30 दिवसात 6000 रुपये Post Office च्या RD गुंतवणूक करत आहात. तर रक्कम पाच वर्षांनंतर 3,60,00 रुपये होते. आता यावर वार्षिक 6.7 दराने व्याज लावले तर ही रक्कम 4.28 लाख होते.

4 / 5

4 - यात केवळ व्याजानेच ही कमाई सुमारे 68,000 रुपये होईल. याचा अर्थ तुम्ही 3.60 लाख रुपये जाम करुन सुमारे 4.28 लाख बनवू शकता. वार्षिक हिशेबाने पाहिले तर तुम्ही 200 रुपये लावून दर वर्षी 73,000 रुपयांचा लाभ कमावू शकता.

5 / 5

5 - आरडी (RD ) मध्ये किमान मासिक 100 रुपये जमा करु शकता आणि या रक्कमेच्या 10 पटीत रक्कम ठेवता येते. म्हणजे तुम्ही हवी तेवढी रक्कम गुंतवू शकता. तुम्ही शेअर बाजाराची कोणतीही रिस्क न घेता चांगले पैसे कमवू शकता आणि आपले उत्पन्न वाढवू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us