Delhi : ही दिल्लीतील कॉफी आणि चहाची सर्वात खास ठिकाणे, येथे नक्की भेट द्या!

चा बार: कॅनॉट प्लेस, दिल्ली येथे असलेल्या या ठिकाणी खास चहा मिळतो. येथे एक उत्तम पुस्तकांचे दुकान देखील आहे. ग्रामर रूम: या ठिकाणचे थंड वातावरण आणि काॅफी पिण्याची मजाच काही वेगळी आहे. निवांत बसण्याचा आनंद घ्यायचा असेल तर या कॅफेमध्ये नक्की जा.

| Updated on: Jan 10, 2022 | 6:00 AM
चा बार: कॅनॉट प्लेस, दिल्ली येथे असलेल्या या ठिकाणी खास चहा मिळतो. येथे एक उत्तम पुस्तकांचे दुकान देखील आहे.

चा बार: कॅनॉट प्लेस, दिल्ली येथे असलेल्या या ठिकाणी खास चहा मिळतो. येथे एक उत्तम पुस्तकांचे दुकान देखील आहे.

1 / 5
ग्रामर रूम: या ठिकाणचे थंड वातावरण आणि काॅफी पिण्याची मजाच काही वेगळी आहे. निवांत बसण्याचा आनंद घ्यायचा असेल तर या कॅफेमध्ये नक्की जा.

ग्रामर रूम: या ठिकाणचे थंड वातावरण आणि काॅफी पिण्याची मजाच काही वेगळी आहे. निवांत बसण्याचा आनंद घ्यायचा असेल तर या कॅफेमध्ये नक्की जा.

2 / 5
डिगिन्स: हे चाणक्यपुरी, दिल्ली येथे आहे. येथील खास गोष्ट म्हणजे येथे भिंतीवर वनस्पती बघायला मिळतात.

डिगिन्स: हे चाणक्यपुरी, दिल्ली येथे आहे. येथील खास गोष्ट म्हणजे येथे भिंतीवर वनस्पती बघायला मिळतात.

3 / 5
ब्लू टोकाई: हे दिल्लीतील सर्वोत्तम आणि सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते.

ब्लू टोकाई: हे दिल्लीतील सर्वोत्तम आणि सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते.

4 / 5
थ्रेड्स: येथील कॉन्टिनेन्टल फूड खूप खास आहेत. जर तुम्ही इथे गेलात तर तुम्हाला त्याचा टेस्टी चोको लावा आवडेल.

थ्रेड्स: येथील कॉन्टिनेन्टल फूड खूप खास आहेत. जर तुम्ही इथे गेलात तर तुम्हाला त्याचा टेस्टी चोको लावा आवडेल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.