Health Care : ‘या’ आयुर्वेदिक औषधी वनस्पती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

| Updated on: Nov 22, 2021 | 6:00 AM

हिवाळ्याच्या हंगामात आपल्या आरोग्यावर लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. या हंगामात डोकेदुखी, सर्दी, खोकला, थकवा, ताप यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. तसेच या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे.

1 / 4

2 / 4
बडीशेप प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. आपण जेवणानंतर नियमितपणे बडीशेप खातो. बडीशेपमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. तसेच बडीशेप रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करते.

3 / 4
आवळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आवळा तुमच्या केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे तुमचे केस वाढण्यास मदत करते. आपली दृष्टी सुधारण्यासाठी हे प्रभावी आहे. आवळा हे अँटीऑक्सिडंटचे काम करते. यामध्ये व्हिटॅमिन सी असते जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

4 / 4
वेलची हा आपल्या स्वयंपाकघरात वापरला जाणारा आणखी एक सामान्य मसाला आहे. वेलचीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. खोकला आणि सर्दीमध्ये वेलची खूप फायदेशीर आहे. वेलचीचे तेल बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट करण्यास मदत करते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)